Most of the parents and students are worried as to what career should they take, which will give them happiness, success and satisfaction. Please join us in this webinar to understand how you can decide and choose a suitable career and what education to take to achieve your goals.
बहुतेक पालक आणि विद्यार्थी कोणते क्ष्रेत्र निवडावे याविषयी चिंतेत आहेत, जे त्यांना आनंद, यश आणि समाधान देईल. आपण योग्य क्ष्रेत्र कसे निश्चित करू शकाल आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे हे समजण्यासाठी कृपया या वेबिनारमध्ये सामील व्हा.